एक्स्प्लोर
टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तयारी केली सुरु
ICC WTC Final : भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाकडून संघ जाहीर, 'या' 17 खेळाडूंचा समावेश
Australia
1/7

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship 2023) फायनल आणि पहिल्या दोन अॅशेस टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाने संघांची (Team Australia) घोषणा केली.
2/7

ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम मुकाबला होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC WTC Final) आणि सुरुवातीच्या दोन ॲशेस टेस्टसाठी (Men's Ashes Test) ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळांडूंची संघात समावेश केला आहे
3/7

भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि ॲशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅट रेनशॉ, मार्कस हॅरिस आणि मिचेल मार्श यांचा समावेश करण्यात आला आहे.
4/7

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final) भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 7 जूनपासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.
5/7

ऑस्ट्रेलियन संघाला 28 मे पर्यंत संघांची संख्या 17 वरून 15 करावी लागेल. त्यानंतर ॲशेस मालिका (Ashes Test) आहे. दरम्यान, शेवटच्या तीन कसोटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
6/7

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक लान्स मॉरिसला पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर पडला आहे. त्याला सहा आठवडे विश्रांतीची आवश्यकता आहे. त्याच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच त्याच्या खेळण्याबाबत स्पष्टता येईल.
7/7

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
Published at : 19 Apr 2023 10:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
