एक्स्प्लोर
अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँचा स्टनिंग बायकर लूक सोशल मीडियावर व्हायरल!

1/8

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली चित्रपटगृह सुरु करण्यासाठी अटी-शर्थींसह केंद्र सरकारच्या वतीनं परवानगी देण्यात आली आहे. अशातच अनेक चित्रपट रिलीज होण्यार आहेत. यापैकीच एक चित्रपट नुसरत जहाँ यांचा आहे.
2/8

सर्व फोटो : @nusratchirps
3/8

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो नुसरत जहाँ यांच्या SOS Kolkata या चित्रपटातील आहेत. हा चित्रपट लवकर रिलीज होणार आहे.
4/8

फोटो शूटमध्ये नुसरत जहाँ यांच्यासोबत अभिनेता यश दास गुप्ताही दिसून येत आहे. या दोघांमधील बॉन्डिंग या फोटोशूटमध्ये दिसून येत आहे.
5/8

नुसरतच्या पोस्टवर त्यांची मैत्रिण मिमी चक्रवर्तीनेही कमेंट केली आहे. मिमीने त्यांच्या फोटोवर 'किलर' अशी कमेंट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फोटोशूट नुसरत जहाँ यांच्या आगामी प्रोजेक्टचाच भाग आहे.
6/8

या फोटोशूटमध्ये नुसरत ब्लॅक ब्रालेट आणि ब्लॅक जीन्समध्ये नुसरत अत्यंत क्लासी पोज देताना दिसत आहेत. स्वतः नुसरत जहाँ यांनी आपल्या या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला असून फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
7/8

नुसरत जहाँ यांच्या फोटोंना आतापर्यंत 90 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तसेच या फोटोंवर कमेंट्सचाही वर्षाव होत आहे. दरम्यान, नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. तसेच त्यांचे इन्स्टाग्रामवर जवळपास 22 लाख फॉलोअर्स आहेत.
8/8

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपला एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. सध्या त्यांच्या या फोटोंच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या दिसत आहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
