एक्स्प्लोर

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!

शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav ) यांनी आज लोकसभेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

MP Sanjay Jadhav :  शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav ) यांनी आज लोकसभेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. जेव्हा रस्ते विकासाचे नाव घेतले जाईल तेव्हा महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी यांचे नाव घ्यावे लागेल असे संजय जाधव म्हणाले. संजय जाधवांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा यावेळी संदर्भ दिला. 
 
दरम्यान, यावेळी ठाकरे गटाच्या खासदाराने नितीन गडकरींचे कौतुक केल्यानं हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांचाच खासदार मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान, यावेळी संजय जाधव यांनी पुणे नगर रस्ता मोठा करावा अशी मागणी देखील गडकरी यांच्याकडे केली. त्याचबरोबर तर शक्तिपीठ मार्गाविषयी तुमची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवतो, असे आश्वासन देखील मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

संजय जाधव यांनी नेमक्या काय केल्या मागण्या?

दरम्यान, यावेळी नितीन गडकरी यांचे कौतुक करताना संजय जाधव यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा संदर्भ दिला.  शुद्ध बीजापोटी | फळे रसाळ गोमटी ॥ मुखी अमृताची वाणी | देह वेचावा कारणी असा अभंग म्हणत संजय जाधव यांनी गडकरी यांचे कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या सुपुत्राने रस्त्यांचे काम करुन देशभरात महाराष्ट्राचं नाव केलं आहे. हैदराबाद आणि तिरुपती बालाजीला जाण्यासाठी परभणीवरुन नांदेड नरसी आणि दगलूर हा रस्ता 6 लाईन बनवला तर मराठवाडा आणि विदर्भातीला लोकांना सहज जाण्यासं सोपं होईल असे संजय जाधव म्हणाले. छत्रपती संभाजीनगर ते पुमे आणि पुणे ते परभणी हा रस्ता जर 6 लाईनचा करावा असे संजय जाधव म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

विदर्भात विकासाची योजना तयार, ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीही होणार, सर्वांनी सहभागी व्हावं, गडकरींचं आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Maharashtra ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार?
Embed widget