एक्स्प्लोर
तिलक वर्माने भारताला जिंकून दिलं अन् सूर्या भाईला आनंद गगनात मावेना, मैदानावर येताच मारली मिठी!
Tilak Varma And Suryakumar Yadav : भारताच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला प्रेमाने आलिंगन दिले. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
SURYAKUMAR YADAV AND TILAK VARMA (फोटो सौजन्य- ट्विटर)
1/8

भारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका चालू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यावर भारताने नाव कोरलं.
2/8

हा सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर खेळवण्यात आला होता. भारताला विजय मिळवून देण्यात तिलक वर्मा याने मोलाची भूमिका बजावली.
Published at : 25 Jan 2025 11:56 PM (IST)
आणखी पाहा























