एक्स्प्लोर
PHOTO : परतीच्या पावसाने वर्ध्यातील शेतकऱ्यांचं नुकसान, ऐन दिवाळीत बळीराजा संकटात
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान केलं असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.

Wardha Rains Crop Loss
1/6

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान केलं असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.
2/6

मागील तीन दिवस देवळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार परतीचा पाऊस झाला.
3/6

अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून असल्याने काढणीला आलेले पीक खराब होऊ लागले आहेत.
4/6

वर्धा जिल्ह्यात जवळजवळ आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे आणि देवळी तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस बरसत आहे.
5/6

त्यामुळे गेल्या तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे.
6/6

अतिवृष्टीतून बचावलेल्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाची परतीच्या पावसाने पूर्णपणे नासाडी केल्याचे चित्र देवळी तालुक्यातील काही गावातील शेतात बघायला मिळत आहे.
Published at : 13 Oct 2022 03:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
