एक्स्प्लोर
Wardha News : वर्ध्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी, निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडले
Wardha News : वर्धा जिल्ह्यात तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.

Wardha News
1/10

वर्ध्याच्या सेलू, देवळी, आंजी, येळकेळी, वायगाव भागात पावसाने हजेरी लावली.
2/10

वर्ध्यातील आर्वी आणि आष्टी भागात देखील पाऊस बरसला.
3/10

त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे.
4/10

हे दरवाजे 30 सेमीने उघडण्यात आले आहेत.
5/10

या सात दरवाज्यामधून 183.80 घन मी. प्रति सेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
6/10

हे पाणी वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे.
7/10

यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशसानाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
8/10

या पावसाची गरज शेतकऱ्यांना जास्त होती.
9/10

पावसामुळे आता शेतकऱ्यांची देखील चिंता मिटली आहे.
10/10

तसेच या धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वर्ध्यातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे.
Published at : 19 Aug 2023 09:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
