Special Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोध
Special Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोध
जेजुरीत अठरापगड जातींना मान आहे. खंडोबा हे शाहकारी आहेत. त्यामुळे या योजनेला मल्हार नाव न देता कोणतेही दुसरं नाव द्यावं अशी भूमिका रियाज इनामदार यांची भूमिका आहे. मी मुस्लिम असून देखील मी खाटीक समाजाकडून मटण घेतो.. आमच्या जेजुरी गावात खाटीक समाजाच्या लोकांची मटणाची दुकाने आहेत. आम्ही सगळे त्यांच्याकडून मटण घेतो.. दुसरं कोणतेही नाव द्या पण मल्हार नाव देऊ नका अशी भूमिका जेजुरीचे ग्रामस्थ असलेलं रियाज इनामदार यांची भूमिका आहे. नितेश राणे मल्हार सर्टिफिकेशन बाबत वक्तव्य केले आणि यावरून वाद निर्माण झाला आहे. मार्तंड देवस्थानने मल्हार या शब्दाला पाठिंबा दिला आहे तर ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
All Shows

































