एक्स्प्लोर
Wardha Rain Update: वर्ध्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा
Wardha Rain Update: वर्ध्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे.
Wardha Rain Update
1/10

हिंगणघाट, वर्धा आणि समुद्रपूर तालुक्यातील पूल तुटल्याने रस्ते बंद झाले आहेत.
2/10

हिंगणघाट तालुक्यातील यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.
3/10

त्यामुळे कान्होली भागात पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.
4/10

अनेक भागात शेतात पाणी साचले आहे तर बंधाऱ्याचे पाणी देखील शेतात शिरले आहे.
5/10

शेतात पाणी साचल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
6/10

गेल्या वर्षी याच भागात पूर स्थिती निर्माण झाली होती.
7/10

त्यामुळे प्रशासनाकडून देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
8/10

वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आहे.
9/10

त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे.
10/10

वर्ध्यात हवामान विभागाकडूनही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published at : 22 Jul 2023 02:13 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















