एक्स्प्लोर

वर्ध्याच्या शहीद आष्टी गावातील मतदान केंद्राने वेधले साऱ्यांचे लक्ष; राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे केले आवाहन

अठराव्या लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहीद आष्टी या गावातील एका मतदान केंद्राने मात्र साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

( Image Source : ABP Majha Reporters )

1/8
एखाद्या लग्नाचा मंडप भासवा, सोबतच राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत व्हावी, अशी आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे.

2/8
देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी सुमारे 15.88 कोटी मतदार आपल्या  मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

3/8
तर महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा  रणसंग्राम रंगणार आहे.

4/8
अशातच लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात प्रत्येक भारतीयाने आपले मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात येत असतं.

5/8
आज होऊ घातलेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहीद आष्टी या गावातील एका मतदान केंद्राने मात्र साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

6/8
वर्धा जिल्ह्यातील शहीद आष्टी या गावाचे देशाच्या स्वांत्र्यलढ्यात महत्वाचं योगदान राहिला आहे.

7/8
त्यामुळे शहीद आष्टी मधील गोपाळराव वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बूथ क्रमांक 39, 40 आणि 41 ला निवडणूक यंत्रणेने खास तिरंगा थीमनं सजवलं आहे.

8/8
लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांने आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्याने मतदारांना केले आहे.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

Embed widget