एक्स्प्लोर
Wardha News: वर्धा आणि यशोदा नदीला पूर ,निम्न वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडले
Wardha News: वर्ध्यात दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
Wardha News
1/8

त्यामुळे वर्ध्यातील नद्या आणि नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत.
2/8

या पावसामुळे वर्ध्यातील वर्धा आणि यशोदा नदीला पूर आला आहे.
3/8

निम्न वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले आहे.
4/8

निम्न वर्धा प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा आणि यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.
5/8

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
6/8

वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या हिंगणघाट तालुक्यातील कान्होली या गावाला मागील वर्षी पुराच्या पाण्याने वेढले होते.
7/8

त्यामुळे प्रशासनाची देखील चांगली तारांबळ उडाली होती.
8/8

यंदा प्रशासनही अलर्ट मोडवर असून प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Published at : 23 Jul 2023 11:57 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
अहमदनगर
सोलापूर
व्यापार-उद्योग
























