एक्स्प्लोर
OBC Reservation : ओबीसीच्या मुद्द्यावर BRS आक्रमक, भारत राष्ट्र समितीचा वर्ध्यात पहिलाच मोर्चा
BRS Protest On OBC Reservation : ओबीसीच्या आरक्षणाला कायम ठेवत मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी करत बीआरएसने वर्ध्यात मोर्चा काढला.
BRS Protest On OBC Reservation
1/11

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीनं वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे मोर्चा काढण्यात आहे.
2/11

महाराष्ट्रात पहिल्यांदाच भारत राष्ट्र समिती पक्ष ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समुद्रपूर येथे रस्त्यावर उतरली आहे.
Published at : 25 Sep 2023 09:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























