एक्स्प्लोर
Independence Day 2023: 17 महापुरुषांच्या चित्रांनी रेखाटली भारताच्या नकाशाची 'महारांगोळी'
Independence Day 2023: आज देशाचा 77वा स्वातंत्र्यदिवस...
Independence Day 2023
1/9

देशभरात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
2/9

वर्ध्याच्या जिल्हा स्टेडियमवर तब्बल 4 हजार स्क्वेअर फुटांची आकर्षक रांगोळी साकारण्यात आलीये.
3/9

अकराशे किलो रांगोळीचा वापर करून ही महारांगोळी साकारण्यात आली आहे.
4/9

या रांगोळीत 17 महापुरुषांची चित्र रेखाटण्यात आली आहेत.
5/9

ही रांगोळी देशभक्ती व्यक्त करणारी ठरतेय.
6/9

विविधतेत एकता हा संदेश या महारांगोळीमधून दिला जात आहे.
7/9

वर्ध्यातील दहा कलावंताच्या चमूनं 22 तासांमध्ये ही रांगोळी साकारली आहे.
8/9

कलाकारांच्या सुंदर आणि आकर्षक रांगोळीची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होतेय.
9/9

सोशल मीडियावरही या महारांगोळीच्या चर्चा रंगल्या आहेत.
Published at : 15 Aug 2023 02:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























