एक्स्प्लोर
Wardha News : वर्ध्यात शेतपिकांचं नुकसान, शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत
Wardha News : वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो हेक्टरवरील पिकं खरडून गेली आहेत.

Wardha News
1/10

शेतीची पाहणी करण्यासाठी खासदार रामदास तडस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहे.
2/10

बांधावर पोहचून त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
3/10

त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला आहे.
4/10

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे.
5/10

तसेच शासनाकडे शेतकऱ्यांना मदतीसाठीचा पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे.
6/10

संसदेत देखील हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं खासदार तडस यांनी सांगितले आहे.
7/10

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वर्ध्यात तब्बल 13 हजार 932 हेकटर शेती क्षेत्रात पिकाचे नुकसान झाले.
8/10

याचा सर्वाधिक फटका हिंगणाघाटाला बसला आहे.
9/10

हिंगणघाट तालुक्यातील कान्होली,कुंभी, अलमडोह, पिंपळगाव, वाळदुर, मणसावळी, सेलू तालुक्यातील कोटंबा, कोलगाव, येळाकेळी, सरुळ या गावांना याचा चांगलाच फटका बसला आहे.
10/10

जवळपास पाचशे बारा गावांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे.
Published at : 29 Jul 2023 02:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
सोलापूर
आयपीएल
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
