एक्स्प्लोर
Guinness World Record : यांचा काही नेम नाही... जगातील सर्वात लांब जीभ, रचले दोन विश्वविक्रम
Longest Tongue in The World : उचलली जीभ लावली टाळ्याला... तुम्ही आतापर्यंत जीभ आणि त्याबाबतचे अनेक म्हणी ऐकले असतील.

Longest Tongue in The World
1/8

भलेभले लोक जीभेमुळे आपली मेहनत वाया घालवतात, असं म्हटलं जातं. पण जगात असा एक व्यक्ती आहे, ज्याने जिभेमुळे दोन विश्वविक्रम आपल्या नावे केले आहेत.
2/8

अमेरिकेतील निक स्टोअबर्ल (Nick Stoeberl) नावाच्या व्यक्तीची जीभ जगातील सर्वात लांब आहे. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.
3/8

नुकताच निकने त्याच्या लांब जीभेने (Longest Tongue in The World) नवा विश्वविक्रम रचला आहे.
4/8

निकने लांब जीभेच्या साहाय्याने पाच जेंगा ब्लॉक काढण्याचा विक्रम केला आहे.
5/8

याआधी निकच्या नावावर जगातील सर्वात लांब जीभ असलेला पुरुष हा विश्वविक्रम आहे. त्याच्या जीभेची लांबी 10.1 सेमी आहे.
6/8

निक त्याच्या लांब जिभेने पेंटिंगही करतो. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
7/8

निक स्टोअबर्लने नुकताच नवीन रेकॉर्ड रचला आहे. त्याने 55.526 सेकंदामध्ये पाच जेंगा ब्लॉक काढले आहेत.
8/8

साधारणपणे महिलांच्या जीभेची सरासरी लांबी 7.9 सेमी तर पुरुषांच्या जीभेची सरासरी लांबी 8.5 असते. निक स्टोअबर्लची जीभ 3.97 इंट म्हणजे 10.1 सेमी आहे.
Published at : 11 Jun 2023 12:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
सांगली
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion