एक्स्प्लोर
Full Form Of Police: तुम्हाला POLICE शब्दाचा फुल फॉर्म माहितीय का?
Full Form Of Police: पोलीस म्हणजे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

Full Form Of Police
1/10

लहानपणापासूनच आपण पोलीस हा शब्द ऐकतो, पोलिसांना पाहतो. अगदी आईही हट्ट करणाऱ्या आणि न ऐकणाऱ्या आपल्या मुलाला पोलीस पकडून नेतील, अशी धमकी सर्रास देते.
2/10

पण तुम्हाला पोलीस या शब्दाचा अर्थ माहिती आहे का?
3/10

'Police' हा शॉर्ट फॉर्म आहे. पोलीस या शब्दाचा फुल फॉर्मही आहे.
4/10

देशातील प्रत्येक राज्यात गुन्हेगारांना धूळ चारणं आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचं अत्यंत जबाबदारीचं काम पोलीस करत असतात. पोलीस विविध मार्गांनी नागरिकांचे गुन्हेगारांपासून संरक्षण करतात.
5/10

पोलीस हे असं एक सुरक्षा दल आहे, जे आपल्या देशातील रहिवाशांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. जसं देशांच्या सीमांवर तैनात असलेले जवान परकीय शत्रूंपासून आपलं संरक्षण करण्यासाठी सज्ज असतात. त्याचप्रमाणे, अंतर्गत अनैतिक कृत्यांपासून सामान्य जनतेचं संरक्षण करणं आणि देशाच्या हितासाठी गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गोष्टी थांबवणं ही जबाबदारी पोलीस पार पाडत असतात.
6/10

पोलीस अधिकार्यांच्या गणवेशावर लावण्यात आलेले स्टार्स पोलीस खात्यात संबंधित अधिकारी कोणत्या विशिष्ट पदावर आहेत हे दर्शवतात. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस विभागातील सर्व कर्मचारी सदैव कार्यरत असतात.
7/10

देशाच्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करण्याचे अधिकार पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
8/10

देशाची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे त्यांचं काम आहे. दुसरीकडे, एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्हेगारी प्रकरणामुळे त्रास होत असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर ती व्यक्ती पोलिसांची मदत घेऊन त्यांच्या स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवू शकते.
9/10

भारत पोलीस दलाची सुरुवात इंग्रजांनी केली होती. POLICE या शब्दाचा फुल फॉर्म 'Public Officer for Legal Investigations and Criminal Emergencies' आहे.
10/10

फक्त कोलकाता वगळलं तर, सर्व भारतातील सर्व राज्यांतील पोलीस 'खाकी' वर्दी (गणवेश) परिधान करतात.
Published at : 11 Jul 2023 10:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
