एक्स्प्लोर
Ujani Dam : स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरण तिरंगी विद्युत रोषणाईने नटले
आज देशभरात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या निमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उजनी धरणावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
![आज देशभरात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या निमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उजनी धरणावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/6ea2c399caf559980754e4b772cf6c2c1692061665875339_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Independence Day Ujani Dam
1/9
![आज भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. या स्वातंत्र्यदिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. या स्वातंत्र्यदिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
2/9
![स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरण तिरंगी विद्युत रोषणाईने नटले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरण तिरंगी विद्युत रोषणाईने नटले आहे.
3/9
![उजनी धरणावर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईने केल्यानं धरण परिसरात चैतन्यमय वातावरण](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
उजनी धरणावर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईने केल्यानं धरण परिसरात चैतन्यमय वातावरण
4/9
![पावसाची कमतरता असल्यानं उजनी धरणात पाणीसाठा कमी आहे. पाणीसाठी कमी असला तरी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह धरणावर दिसला](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पावसाची कमतरता असल्यानं उजनी धरणात पाणीसाठा कमी आहे. पाणीसाठी कमी असला तरी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह धरणावर दिसला
5/9
![सध्या उजनी धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळं पावसाची प्रतिक्षा कायम आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या उजनी धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळं पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
6/9
![सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला उजनी धरणाच्या पाण्याचा मोठा फायदा होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/6655a31585e8cf10f782d6e34309c1913f916.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला उजनी धरणाच्या पाण्याचा मोठा फायदा होतो.
7/9
![स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचे आजोन करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/ab689bdbeae9e97fdad30704bcb440bf8f654.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचे आजोन करण्यात आलं आहे.
8/9
![देशभर आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/d0982698e2f0eac3826ddbebf6e118cba61c0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभर आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
9/9
![उजनी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. या धरणावर मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र अवलंबून आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/61c482edd47ea4646124e4a5a1cf3685a0383.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उजनी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. या धरणावर मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र अवलंबून आहे.
Published at : 15 Aug 2023 06:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)