एक्स्प्लोर
महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' धुक्यात हरवलं!
Weather Updates : महाराष्ट्राचे (Maharashtra) मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वरमध्ये तापमान (Mahabaleshwar Temperature) चांगलेच घसरले आहे. महाबळेश्वरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

mahabaleshwar weather updates
1/8

राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर (Cold Weather) कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात थंडीचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला आहे.
2/8

थंडीचा कडाका वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. अशातच महाराष्ट्राचे (Maharashtra) मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वरमध्ये तापमान (Mahabaleshwar Temperature) चांगलेच घसरले आहे.
3/8

महाबळेश्वरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच, वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
4/8

महाबळेश्वरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून तापमान खालावल्याचे पाहायला मिळत आहे.
5/8

वेण्णालेक भागात पर्यटकांची मोठी गर्दी
6/8

वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
7/8

तर महाबळेश्वरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, या वाढत्या थंडीत देखील महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले आहेत. या पर्यटकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
8/8

काल रात्री या परिसरात तापमान घसरले असताना आता सकाळी वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Published at : 22 Jan 2023 01:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion