एक्स्प्लोर

Sachin Tendulkar : 'काश्मीर'च्या गुलाबी थंडीमध्ये 'सचिन'ची उलट्या बॅटने धुलाई!

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं क्रिकेट प्रेम!

काश्मीरमध्ये 'सचिन तेंडुलकर' क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतोय .. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

1/10
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकताच आपल्या सोशल मीडियावर अकाऊंट एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

2/10
या व्हिडीओमध्ये सचिन क्रिकेट खेळताना दिसत आहे.  (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

3/10
पण हा खेळ तो  निसर्गाच्या कुशीत म्हणजे काश्मीरमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

4/10
काश्मीरच्या गुलाबी थंडीमध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतोय. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

5/10
या पोस्टला सचिनने खूपचं सुंदर असे कॅप्शन दिले आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

6/10
'सचिन' ने लिहिलं की,
'सचिन' ने लिहिलं की, "क्रिकेट आणि काश्मीर : म्हणजे स्वर्गात एक क्रिकेट सामना!" (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
7/10
या व्हिडीओमध्ये काश्मीरच्या  रस्त्यावर सचिन क्रिकेट खेळताना दिसत आहे.  (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

8/10
यात सचिनने एका बॉलवर बॅट उलटीकरूनही खेळून दाखवलं. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

9/10
खेळून झाल्यावर सचिनने तिकडच्या लोकांसोबत सेल्फीसुद्धा काढली. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

10/10
हा संपूर्ण क्षण सचिनसाठी खूप खास ठरला, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच क्रिकेट प्रेम व्यक्त करत होत. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget