एक्स्प्लोर
Advertisement

In Pics : व्यसन मुक्तीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले
राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांच्या पुढाकारातून युवा वंदन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

youth congress
1/8

राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांच्या पुढाकारातून युवा वंदन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
2/8

सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी या रँलीला सुरवात झाली.
3/8

शहरातील स्वारगेट-टिळक रोड-अप्पा बळवंत चौक-शनिवारवाडा मार्गे लाल महाल पर्यत रँलीचा समारोप करण्यात आला.
4/8

त झाली. शहरातील स्वारगेट-टिळक रोड-अप्पा बळवंत चौक-शनिवारवाडा मार्गे लाल महाल पर्यत रँलीचा समारोप करण्यात आला. युवकांच्या विविध समस्या मांडण्यासह युवा दिनानिमित्त जनजागृती करण्याचा उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.
5/8

त्यानतंर माजी आमदार मोहन जोशी,माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर, माजी महापौर कमलताई व्यवहारे यांच्या उपस्थितीत जिजाऊच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
6/8

त्यानतंर लाल महाल परिसरात तरुणांना व्यसनमुक्ती बाबतची शपथ देण्यात आली.
7/8

बाईक रॅलीदेखील काढण्यात आली होती
8/8

अनेकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला होता.
Published at : 12 Jan 2023 01:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
