एक्स्प्लोर
Ajit Pawar: अजितदादा आज राजकीय मैदान सोडून दिसले क्रिकेटच्या मैदानात; गोलंदाजीचा घेतला आनंद, पाहा फोटो
Ajit Pawar: एका क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार गेले असता त्यावेळेस त्यांनी बॉलिंग करण्याचा आनंद घेतला.

Ajit Pawar Bowling Baramati
1/5

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची अजित पवारांनी पाहणी केली आहे. बारामती शहरातील तसेच परिसरातील विविध विकास कामांची पाहणी अजित पवार यांनी केली.
2/5

एका क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार गेले असता त्यावेळेस त्यांनी बॉलिंग करण्याचा आनंद घेतला.
3/5

आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी बारामतीत बॉलिंग करण्याचा आनंद घेतला. बारामतीतील आंबेडकर स्टेडिअम वरती विविध क्रिकेटचे सामने होत असतात.
4/5

या दरम्यान, बारामतीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ क्रिकेट स्पर्धेला अजितदादांनी भेट दिली.
5/5

या स्पर्धेच्या शुभारंभाच्या निमित्तानं अजितदादांनी गोलंदाजीचाही आनंद घेतला. बारामतीतील आंबेडकर स्टेडिअम वरती विविध क्रिकेटचे सामने होत असतात.
Published at : 05 Jan 2025 01:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
