एक्स्प्लोर
Mumbai : ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
Mumbai : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज पुन्हा एकत्र आले आहेत. मुंबईत या दोन्ही भावाच्या मिलनानंतर राजकीय चर्चांना देखील उधाण आलं आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray together
1/11

कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आज मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.
2/11

मनसे नेते राज ठाकरे यांच्या भाच्याचं दादर मध्ये लग्न आहे.
3/11

ठाकरे परिवाराच्या मिलनानंतर मुंबईत चर्चांना उधाण आलं आहे.
4/11

दादरमधील राजे शिवाजी महाविद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं आहे.
5/11

लग्नाला राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित आहेत.
6/11

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थित राहिले आहेत.
7/11

अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंसह सहपरिवार बऱ्याच दिवसांनंतर एकत्र आला आहे.
8/11

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या कार्यक्रमात सोबत दिसले.
9/11

त्यामुळे या दोन भावांचं मनोमिलन राजकीयदृष्ट्या देखील होणार का, अशा चर्चा आता रंगत आहेत.
10/11

ठाकरे बंधुंनी वधु-वराला एकत्र आशीर्वाद दिला आहे.
11/11

या भेटीनंतर राजकारणाची सूत्र पालटणार का, असाही प्रश्न उपस्थित होतोय.
Published at : 22 Dec 2024 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
