एक्स्प्लोर
Photo: तिरंगी विद्युत रोषणाईने परभणी शहर उजळून निघालं
Parbhani News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत’ परभणीतील महत्वाच्या शासकीय कार्यालयांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Parbhani News
1/6

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहे.
2/6

याच अनुषंगाने उद्यापासून 15 ऑगस्ट पर्यंत परभणी जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
3/6

मात्र या कार्यक्रमांच्या अगोदर परभणी जिल्हा तिरंगी विद्युत रोषणाईने सजलाय.
4/6

जिल्ह्यातील महत्वाच्या सर्व शासकीय कार्यालयांवर तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
5/6

शहरातील विद्युत खांब ही तिरंग्याच्या रोषणाईने सजली आहे.
6/6

रात्रीच्या वेळी या कार्यालयांचे हे आकर्षक रूप प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.
Published at : 11 Aug 2022 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
