एक्स्प्लोर
Photo: पूर परिस्थितीमुळे नांदेडमध्ये सुमारे 5 लाख 33 हजार 384 शेतकऱ्यांचे नुकसान
Nanded News: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत नांदेड जिल्ह्यातील93 महसूल मंडळांपैकी 80 महसूल मंडळातील खरीप हंगामातल्या पिकांना फटका बसला आहे.

Aurangabad News
1/7

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत नांदेड जिल्ह्यातील93 महसूल मंडळांपैकी 80 महसूल मंडळातील खरीप हंगामातल्या पिकांना फटका बसला आहे
2/7

पूर परिस्थितीमुळे सुमारे 5 लाख 33 हजार 384 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
3/7

अतिवृष्टीमुळे 2 लाख 97 हजार 432.17 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
4/7

पूर परिस्थितीमुळे 1 हजार 429 हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडून नुकसान झाले आहे.
5/7

आत्तापर्यंत 1 लाख 47 हजार 67 एवढ्या शेतकऱ्यांचे 81 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहे.
6/7

महसूल विभागातील 439 तलाठी, 643 कृषि सहाय्यक, जिल्हा परिषद विभागातील 884 ग्रामसेवक यांच्या टीमने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे केले.
7/7

तर उर्वरीत पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
Published at : 23 Jul 2022 04:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
भारत
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion