एक्स्प्लोर
Ganeshostav 2023 : नवसाला पावणारा नांदेडमधील पाळजचा लाकडी गणपती, पाहा फोटो
Ganeshostav 2023 : नांदेडमधील कर तालुक्यातील पाळज हे गाव तेलंगणाच्या सीमेलगत आहे.

Ganeshostav 2023
1/10

या गावातील गणपतीची स्थापना 1848 मध्ये करण्यात आली.
2/10

त्यावेळी आंध्रप्रदेशात असलेले आताच्या तेलंगणामधील निर्मल येथून एका कारागिराकडून लाकडी मूर्ती बनवण्यात आली होती.
3/10

1948 मध्ये गावात कॉलराची साथ पसरली. त्यावेळी ही मूर्ती स्थापन करण्यात होती.
4/10

त्यानंतर अकरा दिवसांत कॉलरावर नियंत्रण मिळवण्यात आले होते, अशी गावकऱ्यांची मान्यता आहे.
5/10

त्यामुळे या मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय यावेळी गावकऱ्यांकडून घेण्यात आला होता.
6/10

तेव्हापासून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात या मूर्तीची नित्यनियमाने पूजा करण्यात येते.
7/10

ही मूर्ती संपूर्णपणे लाकडापासून तयार करण्यात आली आहे.
8/10

या मूर्तीसमोर आणखी एक मूर्ती ठेवली जाते.
9/10

दुसऱ्या दिवशी या मूर्तीचे विसर्जन केले जाते.
10/10

नवसाच्या या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात.
Published at : 24 Sep 2023 10:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion