एक्स्प्लोर
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी केलेल्या आव्हानाला पिंपळगाव महादेव मध्ये झाली सुरवात घरो घरी लावले स्टीकर.
Manoj Jarange : पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नये, घरोघरी स्टीकर्स लागले, मनोज जरांगेंचं आवाहन गावकऱ्यांनी कृतीत उतरवलं.

पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नये, घरोघरी स्टीकर्स लागले, मनोज जरांगेंचं आवाहन गावकऱ्यांनी कृतीत उतरवलं( Photo Credit - Reporter Nanded )
1/10

येणाऱ्या लोकसभेत पुढार्यांनी माझ्या दारात येऊ नये अशी पाटी लिहिण्याचे आव्हान नांदेड मधल्या सभेत मनोज जरांगे यांनी केले होते( Photo Credit - Reporter Nanded )
2/10

त्याची अंमलबजावणी आज नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव येते करण्यात आली( Photo Credit - Reporter Nanded )
3/10

आज सकाळ पासून सकल मराठा समाजाने घरो घरी जाऊन स्टिकर लावले आहे( Photo Credit - Reporter Nanded )
4/10

'मी मतदार' समजला ओबीसीतुन आरक्षण हक्काचे मिळे पर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यानी कार्यकर्त्यांनी माझ्या घरी मत मागायला याचे नाही असे स्टिकर घरो घरी लावले आहे, ( Photo Credit - Reporter Nanded )
5/10

सगे सोयऱ्याचे कायदा पारित होत नाही तो पर्यंत गावात कुठल्या पक्षाने येऊ नये ( Photo Credit - Reporter Nanded )
6/10

जवळपास 10 पिंपळगाव महादेव गावातून 10 जण लोकसभा लढवतील असे आंदोलकांनी सांगितले( Photo Credit - Reporter Nanded )
7/10

मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Photo Credit - Reporter Nanded )
8/10

विशेष म्हणजे मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.( Photo Credit - Reporter Nanded )
9/10

ज्यात चार गुन्हे एकद्या बीड जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा शिरूर पोलीस ठाणे, दुसरा अमळनेर, तिसरा गुन्हा पेठ बीड पोलीस ठाणे आणि चौथा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ( Photo Credit - Reporter Nanded )
10/10

तर, नांदेड जिल्ह्यात देखील एक गुन्हा जरांगे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.( Photo Credit - Reporter Nanded )
Published at : 07 Mar 2024 12:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
