एक्स्प्लोर

पराभव झाल्यानंतर ढसाढसा रडणारी, जिंकल्यानंतर आनंदाने उड्या मारणारी काव्या मारन उच्चशिक्षित; कोणत्या देशात घेतलंय शिक्षण?

Kavya Maran education qualification : सनरायजर्स हैद्राबादची मालकीण असलेल्या काव्या मारनचं शिक्षण किती झालंय?

Kavya Maran education qualification : आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होऊन एक आठवडा उलटत आलाय. सर्वच संघातील नवख्या खेळाडूंनी आपली चमक दाखवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये जेवढे खेळाडू चर्चेत असतात तेवढीच चर्चा त्यांच्या संघ मालकांची देखील होतं असते. सध्या सर्वांत जास्त चर्चेत आहे, ती सनरायजर्स हैद्राबादची मालकीण काव्या मारन....प्रत्येक सामन्यात आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी काव्या मारन मैदानावर असतेच...इतकंच नाही, आपला संघ जिंकत असताना काव्या मारन मैदानावर आनंदाने उड्या मारताना दिसते. तर पराभव झाल्यानंतर ढसाढसा रडताना देखील दिसली आहे. दरम्यान, काव्या मारन हिचं शिक्षण कुठे आणि किती झालंय? याबाबत जाणून घेऊयात... 

काव्या मारनने कोणत्या देशात पूर्ण केलं शिक्षण?

काव्या मारन सनरायजर्स हैद्राबादची सीईओ आणि सह मालकीण आहे. आयपीएलमधील संघ मालकांपैकी काव्या मारन हे सर्वात चर्चेतलं नाव आहे. तिचा जन्म 6 ऑगस्ट 1992 मध्ये तामिळनाडूतील चेन्नईमध्ये झालाय. काव्या मारन एक प्रभावी आणि प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. मारन हिचं कुटुंब उद्योग जगतातील मोठं नाव आहे. काव्या मारन सनरायजर्स हैद्राबादचा विजय अनेकदा सेलीब्रेशन करत असते. दरम्यान, हैद्राबादचा संघ पराभूत झाल्यानंतर काव्या ढसाढसा रडताना देखील दिसली आहे. याशिवाय सध्या तिच्या एका बड्या सिंगर सोबत डेटिंगच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. काव्या मारनचं शिक्षण किती झालंय जाणून घेऊयात...

शिक्षणाची सुरुवात चेन्नईमधून 

काव्या मारनचं सुरुवातीचं शिक्षण चेन्नईमध्ये झालंय. त्यानंतर ती चेन्नईतीलच स्टेला मॅरिस कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेली होती. दरम्यान, भारतातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने विदेशात जाण्याचा निर्णय घेतला. काव्याने इंग्लंडमध्ये वारविक बिझनेस स्कूलमधून  MBA (मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन) चं शिक्षण घेतलंय. हे बिझनेस स्कूल जगभरातील प्रसिद्ध संस्थेपैकी एक आहे. या कॉलेजमध्ये काव्याने  व्यवसाय व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्ये याबाबतचं ज्ञान मिळवलंय. 

काव्या मारन एक यशस्वी उद्योगपती तर आहेच..याशिवाय तिचं क्रिकेटवरचं प्रेम देखील सर्वश्रूत आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) सामन्यांदरम्यान ती अनेकदा स्टेडियममध्ये दिसते, स्वत: उपस्थित राहून ती टीमला सपोर्ट करत असते. रिपोर्ट्सनुसार, तिच्या अनेक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. तिला फॅशन आणि ट्रॅव्हलचीही आवड आहे आणि ती अनेकदा स्टायलिश लूकमध्ये दिसते.  

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Video : आरसीबीच्या दणक्यानं भावड्याचा चेहरा 'पिवळ्या'चा काळा झाला, त्याचीच पिवळी शिट्टी खेचून वाजवली, जखमेवर मीठ चोळलं!

आसिम रियाज आणि रजत दलालमध्ये हाणामारी, शिखर धवन भांडण सोडवायला आला अन्...पुढे काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs SL: धक्कादायक...ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव, निसांकाचं वादळी शतक, श्रीलंका सुपर 8 मध्ये दाखल
ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव, निसांकाचं वादळी शतक, श्रीलंका सुपर 8 मध्ये दाखल
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Team India Schedule Super-8 T20 World Cup 2026 : 3 सामने अन् सेमीफायनलचं तिकीट, सुपर-8 मधील टीम इंडियाचं संभाव्य वेळापत्रक; कधी अन् कोणाविरुद्ध भिडणार?, A टू Z माहिती
3 सामने अन् सेमीफायनलचं तिकीट, सुपर-8 मधील टीम इंडियाचं संभाव्य वेळापत्रक; कधी अन् कोणाविरुद्ध भिडणार?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget