एक्स्प्लोर
Pune Swargate Bus Depot Crime News: सकाळी फलटणसाठी निघाली, बसस्थानकाच्या बाकड्यांवर बसली; 26 वर्षीय तरुणीवर पुण्यात अत्याचार, पीडित अन् आरोपीमध्ये संवाद काय झाला?
Pune Swargate Bus Depot Crime News: 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला.
Pune Crime News
1/8

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमधे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2/8

26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला.
Published at : 26 Feb 2025 01:21 PM (IST)
आणखी पाहा
























