एक्स्प्लोर
Rain : आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain
1/8

येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
2/8

उद्यापासून ( 2 जुलैपासून) मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे
3/8

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
4/8

मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे.
5/8

पाणी साचल्यामुळं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मागील तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात 5.59 टक्क्यांची वाढ झाली आहे.
6/8

गुहागरमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. चिपळूण खेड दापोली या परिसरात पावसाची संततधार सुरु आहे.
7/8

आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट
8/8

येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Published at : 01 Jul 2023 01:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
सोलापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज