एक्स्प्लोर
Eknath Shinde: पाटणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भव्य स्वागत, मुख्यमंत्र्यांवर जेसीबीमधून पुष्पवृष्टी
मुख्यमंत्री पाटणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते.

Feature Photo
1/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत
2/10

स्थानिक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आले.
3/10

मुख्यमंत्री पाटणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते.
4/10

तब्बल 15 जेसीबीनं पुष्पवृष्टी करण्यात आली.
5/10

पाटण येथील हेलिपॅडवर आगमन झाल्यावर मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्यावर अनेक जेसीबीवरुन फुलांचा वर्षाव करण्यात आला
6/10

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, यासाठी शासन आपल्या दारी अभियानाचा आज साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला
7/10

याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि शिवाजीराव देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केले.
8/10

योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लाभवस्तू आणि प्रमाणपत्रांचे वाटप देखील झाले
9/10

राज्यातील दिव्यांग सर्वेक्षण कार्यक्रमाचे उद्धघाटनही यावेळी करण्यात आले
10/10

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातून या राज्यस्तरीय उपक्रमांचा आज शुभारंभ झाला.
Published at : 13 May 2023 04:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
पुणे
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
