एक्स्प्लोर
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.
Raksha Khadse daughter molestation case
1/10

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची छेडछाड केल्यानंतर टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
2/10

या प्रकरणात सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले असून यात एका अल्पवयीनाचा समावेश आहे. अनुज पाटील, अनिकेत भोई, किरण माळी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Published at : 03 Mar 2025 05:11 PM (IST)
आणखी पाहा























