एक्स्प्लोर

March 2025 Monthly Horoscope: मार्च महिन्यात 'या' राशींच्या लोकांना सुरू होणार साडेसाती; मेष ते मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा महिना? वाचा सविस्तर

March 2025 Monthly Horoscope: मार्च हा महिना 12 राशींसाठी कसा असेल? काय महत्वपूर्ण घटना या महिन्यात होतील? त्यावर कोणते उपाय केलेत तर इच्छित फलप्राप्ती होऊ शकते? सविस्तर जाणून घेऊ.

March 2025 Monthly Horoscope: सध्या सुरू असलेला मार्च महिना हा काही राशींसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. या महिन्यात ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष मानली जात असून कर्माची देवता शनिदेव या महिन्यात काही राशीमध्ये परिवर्तन करणार आहे. त्याचप्रमाणे बुध आणि सूर्याचे भ्रमण शनिदेवच्या राशी परिवर्तनाला अजून विशेष ठरवतील. ज्योतिषीय गणनेनुसार, मार्च हा महिना 12 राशींसाठी ( Monthly Horoscope) कसा असेल? काय महत्वपूर्ण घटना या महिन्यात होतील. तसेच त्यावर काय उपाय केलेत तर इच्छित फलप्राप्ती होऊ शकते हे सविस्तर जाणून घेऊ.

मेष रास (Aries Monthly Horoscope March 2025)

मेष राशीत या महिन्याच्या शेवटी शनीच्या साडेसातीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे मेष राशीसाठी हा महिना संमिश्र असा जाईल. पहिल्या पंधरा दिवसामध्ये चांगले फळ मिळेल. कारण मेष राशीची स्वामी मंगळची स्थिती मजबूत राहणार आहे. कारण मंगळला सुर्यदेवाचे बळ मिळेल, त्यामुळे पहिले दोन आठवडा मनासारखा महिना जाईल. नंतर शनी देवामुळे हळूहळू विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखाद्या मोठ्या आजाराची सुरुवात या महिन्यापासून होऊ शकते. पण शुक्राच्या बळामूल्यामुळे परिस्थीत बदल होऊ शकतात. राहू देव सुद्धा परिस्थीत नकारात्मक परिणाम देऊ शकतात. अश्या प्रकारे हा महिना संमिश्र परिणाम देणारा असेल. 

उपाय:  हनुमानालाला शेंदूर अथवा चमेलीचे तेल अर्पण करावे. 

वृषभ रास (Taurus Monthly Horoscope March 2025)

वृषभ राशीच्या राशीच्या लोकांसाठी मार्चचे मासिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, हा महिना तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देणारा प्रतीत होत आहे. कारण, या महिन्यात राशीचा स्वामी शुक्राचे गोचर तुमच्या लाभ भावात उच्च अवस्थेत राहील. जीवनाच्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. सूर्याचे गोचर ही या महिन्यात तुमच्या कर्म तसेच लाभ भावात राहील. अश्या स्थितीमध्ये सूर्य ही तुम्हाला चांगले परिणाम देईल. मंगळदेव कडून चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवू शकणार नाही.  कारण, मंगळाचे गोचर दुसऱ्या भावात राहून कौटुंबिक व आर्थिक समस्या देण्याचे काम करू शकतो. बुधाचे गोचर ही नीच राशीमध्ये होण्याच्या कारणाने काहीसे कमजोर परिणाम देऊ शकते. परंतु, बुध लाभ भावात राहण्याच्या कारणाने तुम्हाला काही लाभ ही देऊ शकते. एखादा आर्थिक लाभ व नोकरी मिळू शकते अश्या प्रकारे बुधाच्या मिळत्या जुळत्या परिणामांची पेक्षा ठरणार वृषभ राशीच्या राशीच्या लोकांसाठी हा मार्च महिना राहील.

मिथुन रास (Gemini Monthly Horoscope March 2025)  

मिथुन राशीच्या राशीच्या लोकांसाठी मार्चचे मासिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, सामान्यतः तुमच्यासाठी हा महिना समिश्र असे परिणाम देणारा ठरेल.  तुमच्या राशीचा स्वामी ग्रह बुध पूर्ण महिन्यात नीच राशीमध्ये राहील. त्यामुळे तो उत्तम परिणाम देणार नाही. पण कर्म स्थानात राहण्याच्या कारणाने कार्य क्षेत्राने जोडलेल्या बाबतीत चांगले परिणाम ही मिळू शकतात. मंगळ ग्रहाच्या गोचरची गोष्ट केली असता, मंगळ लाभ भावाचा स्वामी असून प्रथम भावात गोचर करेल. प्रथम आणि लाभ भावाचे योग चांगले मानले जाते.  परंतु, मंगळाच्या प्रथम भावात गोचर क्रोध, विवाद आणि काही स्वस्थ समस्या देण्याचे काम करत आहे. सप्तम दृष्टी मध्ये वैवाहिक समस्या येतील. बृहस्पतीचे गोचर तुमच्या द्वादश भावावर चंद्राच्या नक्षत्रात राहणार आहे. सामान्यतः ही अधिक अनुकूल स्थिती सांगितली जाणार नाही. शुक्राचे गोचर उच्च अवस्थेत कर्म स्थानावर राहील ही एक अनुकूल स्थिती मानली जाईल. 

कर्क रास (Cancer Monthly Horoscope March 2025)

कर्क राशीच्या लोकांसाठी मार्च मासिक राशि भविष्य 2025च्या अनुसार, हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम देऊ शकते. पण समाधानकारक गोष्ट म्हणजे तुमच्या राशीला लागलेली ढैय्या ही संपुष्टात येणार आहे. तो मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल. पण त्या पूर्वी कधी कधी ढैयाची जाणीव थोडी वाढू शकते. मंगळाचे गोचर तुमच्या द्वादश भावात राहील, ही सामान्यतः अनुकूल स्थिती मानली जात नाही. बृहस्पतीचे गोचर लाभ भावात राहून तुमच्यासाठी अनुकूल निकाल देणारे प्रतीत होत आहे. तुमच्यासाठी बरेच मदतगार बनेल. शुक्राचे गोचर तुमच्यासाठी फायद्याचे राहील. शनीचे गोचर तसे तर ठीक स्थितीमध्ये नाही राहणार. पण महिन्याच्या  शेवट पर्यंत बृहस्पतीच्या नक्षत्रात असण्याच्या कारणाने कधी कधी काही अप्रत्यक्षित लाभ देऊ शकते. राहूचे गोचर ही गुरूच्या नक्षत्रात होण्याच्या कारणाने कधी कधी काही बाबतीत चांगले परिणाम देऊन जातील.

सिंह रास (Leo Monthly Horoscope March 2025)

सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च मासिक राशि भविष्य 2025च्या अनुसार, हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी काही प्रमाणात संघर्षाने भरलेला राहू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह सूर्य या महिन्यात क्रमशः सप्तम आणि अष्टम भावात गोचर करेल. सूर्यासाठी या दोन स्थिती ठीक नाही.  तथापि, मंगळाचे गोचर या महिनात तुमच्यासाठी बरेच चांगले परिणाम देऊ शकतात. बुधाचे गोचर ही या महिन्यात काही विशेष मदत करू शकणार नाही. किंबहुना बुध तुमचे गणित बिघडवू शकते.  बृहस्पतीचे गोचर ही अधिक अकुकूलता देण्यात असमर्थ राहू शकते. परंतु, शुक्राचे गोचर तुम्हाला खूप ठिकाणी वाचवू शकते. शनी, राहू आणि केतुच्या गोचरने या महिन्यात अनुकूलता मिळण्याची अपेक्षा नाही. अर्थात या महिन्यात अनुकूल परिणाम देण्याची जबाबदारी तुमच्यासाठी सर्वात अधिक मंगळवर राहील. या नंतर शुक्र ग्रह ही तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अनुकूलता देण्याचा प्रयत्न करतील.

कन्या रास (Virgo Monthly Horoscope March 2025)

कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च मासिक राशि भविष्य 2025च्या अनुसार, हा महीना सामान्यतः तुमच्यासाठी सामान्य पेक्षा चांगला ही राहू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह या महिन्याच्या सप्तम भावात नीच अवस्थेत राहील. बुधासाठी ही चांगली स्थिती समझली जाऊ शकत नाही. सूर्य महिन्याच्या पहिल्या भागात मजबूत तर, दुसऱ्या भागात कमजोर होऊन नकारात्मक परिणाम देऊ शकतो. मंगळ चांगला ठरू शकतो. तर बृहस्पती तुम्हाला माना सारखा परिणाम देईल. शुक्रामुळे या महिन्याची अनुकूलता चांगली राहण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. शनी ग्रहाची अनुकूलता परिणाम देणारी प्रतीत होत आहे. परंतु, राहू केतूच्याद्वारे कमजोर परिणाम मिळू शकतात. अश्या प्रकारे आपण सांगू शकतो की, मार्चचा महिना तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम देणारा राहू शकतो. काही विशेष परिस्थितींमध्ये चांगले परिणाम काही प्रमाणात उत्तम ही राहू शकतात.

तूळ रास (Libra Monthly Horoscope March 2025) 

तूळ राशीच्या लोकांसाठी मार्च मासिक राशि भविष्य 2025च्या अनुसार, हा महीना सामान्यतः तुमच्यासाठी मिळते जुळते किंवा चांगले परिणाम देऊ शकतात. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र या महिन्यात उच्च अवस्थेत राहील, परंतु सहाव्या भावातील ही अवस्था रोगराई आणणारी असू शकते. अश्या प्रकारे शुक्र तुम्हाला उत्तम परिणाम ही देऊ शकेल. परंतु आरोग्याची काळजी जास्त घ्यावी लागेल. सूर्याचे गोचर महिन्याच्या पहिल्या हिस्यात कमजोर, तर दुसरीकडे अनुकूल परिणाम देऊ शकते. मंगळाचे गोचर नवम भावात राहील. काही वेळा काम बिघडवेल, चुका होतील. पण बुध ग्रहाचे गोचर सहाव्या भावात होण्याच्या कारणाने अनुकूल सांगितले जाईल. मात्र नीचचा असण्याच्या कारणाने अनुकूल परिणाम देण्यात मागे राहू शकते. अतः बुध पासून ही मिळत्या जुळत्या परिणामांची अपेक्षा ठेवली पाहिजे. 

वृश्चिक रास (Scorpio Monthly Horoscope January 2025)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मार्च मासिक राशि भविष्य 2025च्या अनुसार, हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी काही एक्स्ट्रा मेहनत घेणारा आणि सामान्य परिणाम देणारा राहू शकतो. किंबहुना, हे परिणाम उत्तम पेक्षा थोडे चांगले ही असू शकतात. तुमच्या लग्न राशीचा स्वामी ग्रह मंगळ या पूर्ण महिन्यात आठव्या भावात राहील.  जी मंगळसाठी चांगली स्थिती नाही. अर्थात, मंगळाने आपल्याला काही विशेष सपोर्ट मिळण्याची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. परंतु शनि ढैया या महिन्या अंती संपेल तो पर्यंत थोड सांभाळून घ्या आणि सूर्य ग्रहाचे गोचर या महिन्यात क्रमशः चौथ्या आणि पाचव्या भावात राहील. त्यामुळे विद्यार्थीलोकाना त्रास होऊ शकतो.  अर्थात, बुधचे भ्रमण मदत करणास असमर्थ ठरेल. बृहस्पती या महिन्यात तुमच्या सप्तम भावात चंद्रमाच्या नक्षत्रात राहतील. अश्यात, बृहस्पती तुम्हाला पूर्णतः अनुकूलता देण्याचा प्रयत्न करेल.

धनु रास (Sagittarius Monthly Horoscope January 2025)

धनु राशीच्या लोकांसाठी मार्च मासिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, मार्च 2025 चा महीना सामान्यतः तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम देऊ शकते. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटीपासून धनु राशीला ढैय्या सुरू होते आहे. शनि देवची तिसरी दृष्टी तुमच्या रोग व शत्रू घरावर राहील त्यामुळे शत्रू व रोगराई  वाढू शकते. तुमच्या लग्न किंवा राशीचा स्वामी बृहस्पती मागील महिन्यासारखे सहाव्या भावात विराजमान असेल. परंतु, या महिन्यात बृहस्पती चंद्राच्या नक्षत्रात राहील. चंद्रमा तुमच्या आठव्या भावाचा स्वामी आहे. अतः बृहस्पती पेक्षा अधिक अनुकूलतेची अपेक्षा नसेल. सूर्य महिन्याच्या पहिल्या हिस्स्यात अनुकूल, तर दुसऱ्या हिस्स्यात कमजोर परिणाम देऊ शकतो. मंगळ या महिन्यात बऱ्याच चांगल्या स्थितीमध्ये नाही. बुधाची स्थिती नीच होण्याने काही बाबतीत मदत करेल. अशात, आपण बुधाच्या मिळत्या जुळत्या परिणामांची अपेक्षा करू शकतो. 

मकर रास (Capricorn Monthly Horoscope January 2025)

मकर राशीच्या लोकांसाठी मार्च मासिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, हा महीना सामान्यतः तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देणारे प्रतीत होत आहे. मकर राशीला साडे साती ही सांपण्यावर आली आहे. त्याचे शुभ परिणाम या महिन्यापासून दिसायला लागतील. या महिन्यात सूर्याचे गोचर क्रमशः तुमच्या दुसऱ्या तसेच तिसऱ्या भावात राहील. तिसऱ्या भावात गोचर करण्याच्या काळात अर्थात महिन्याच्या मध्यभागनंतर सूर्य तुमच्यासाठी चांगला ठरतील. सहाव्या भावात असण्याच्या कारणाने मंगळाचे गोचर ही तुमच्यासाठी चांगले आणि अनुकूल परिणाम देऊ शकतात. मात्र या महिन्यात कर्ज घेऊ नये, जुने कर्ज कमी होण्याचे असर राहतील. परंतु स्वास्थ्य बिघडण्याचे पण काही योग या महिन्याच्या शेवटी बनतील. बुधाचे गोचर या महिन्यात थोडे कमजोर प्रतीत होत आहे. तसेच,बृहस्पतीचे गोचर पंचम भावात होण्याने अनुकूल परिणाम देत राहील.

कुंभ रास (Aquarius Monthly Horoscope January 2025)

कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च मासिक राशि भविष्य 2025, शनिदेवच्या अंतिम चरणाच्या भ्रमणामुळे हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी काही कठीण समस्येने भरलेले राहू शकतो. तुमच्या लग्न किंवा राशीचा स्वामी ग्रह शनी प्रथम भावात बृहस्पतीच्या नक्षत्रात राहील. ग्रहांच्या स्थितीच्या हिशोबाने बृहस्पती आणि शनी दोघांची स्थिती चांगली नाही. अतः शनी देव स्वतःच्या राशीला विशेष असा फायदा देऊ शकणार नाही. राहूच्या उपस्थितीमुळे अजूनच त्यात भर पडेल. सूर्य महिन्याच्या पहिल्या भागात प्रथम भाव, तसेच दुसऱ्या भागात दुसऱ्या भावात राहील. म्हणजे सूर्य अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ असणार आहेत. मंगळग्रह पंचम भावात राहून अनुकूलता देण्यात असमर्थ राहू शकतो. त्यामुळे अभ्यासात व कामात अनुकूल परिणाम मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Monthly Horoscope January 2025)

मीन राशीच्या लोकांसाठी मार्च 2025चा महीना सामान्यतः तुमच्यासाठी नकारात्मक  परिणाम देणारे प्रतीत होत आहे. शनि देवची साडे सती सुरू आहे. शनि मागील अडीच वर्षापासून बाराव्या घरात असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रमधे कटू अनुभव देत आहेत. आता या महिन्याच्या शेवटीते राशीमधे येतील. तर अजून संकट वाढवण्याचे योग निर्माण करतील. वरुन त्यात राहू देव विराजमान आहेत, ते श्राप योग बनवतील. त्यामुळे वैवाहिक जीवनात नकारात्मक घटना घडून येतील.  तुमचे  लग्न किंवा राशीचा स्वामी बृहस्पती तिसऱ्या भावात राहून या महिन्यात चंद्राच्या नक्षत्रात राहील. तिसऱ्या भावात बृहस्पतीचे गोचर चांगले मानले जात नाही. परंतु, पंचम भावाचा स्वामी चंद्राच्या प्रभावाने बृहस्पती या महिन्यात बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देण्याची इच्छा ठेवेल. सूर्याचे दोन्ही गोचर या महिन्यात तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देणारे प्रतीत होत नाही. मंगळाचे गोचर ही चतुर्थ भावात होण्याच्या कारणाने अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ राहील. बुधाचे गोचर ही या महिन्यात अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. शुक्राचे गोचर या महिन्यात तुमच्या बाजूने  परिणाम देण्याची इच्छा ठेवेल, तसेच शनी ग्रहाकडून अनुकूलतेची अधिक अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. राहू-केतुचे गोचर ही अनुकूल परिणाम देण्यात असमर्थ राहील. म्हणजे या महिन्यात अधिकतर ग्रह कमजोर स्थितीमध्ये आहे. फक्त, शुभ ग्रह शुक्र आणि बृहस्पती तुमच्या बाजूने परिणाम देण्याचे संकेत करत आहे. या कारणाने हे काही प्रमाणात जीवनात अनुकूलता देण्याचे प्रयत्न करतील आणि तुम्हाला मिळते जुळते परिणाम प्राप्त होईल.

उपाय: दत्तगुरूला गुरुवारी पिवळे फूल अर्पण करणे

हेही वाचा>>> 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार
Chandrakant Patil Pune : तिळगुळ घ्या, गोड बोला,अजितदादांना शुभेच्छा, रवींद्र धंगेकरांच्या घरी जाणार
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget