एक्स्प्लोर
संस्कृतीची आगळी वेगळी फॅशन पाहून चाहते घायाळ, डायरेक्ट विचारलं लग्न करशील का?
संस्कृतीने आजवर अनेक विषयांवर आधारित चित्रपट करून त्यात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
संस्कृती
1/10

फॅशन, नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.
2/10

कायम चर्चेत असलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही कायम कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका करताना आजवर दिसली आहे.
Published at : 03 Mar 2025 03:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
निवडणूक
महाराष्ट्र
भारत























