एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates in Marathi 3rd March 2025 Maharashtra Budget Session 2025 Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar Walmik Karad Datta Gade Pune Swargate Case Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर...
Maharashtra_Breaking_News
Source : ABP

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (3 मार्च) सुरु होणार आहे. 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. तसेच 10 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विविध अपडेट्स येत आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचारप्रकरणी देखील विविध खुलासा होत आहे. या राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

16:36 PM (IST)  •  03 Mar 2025

उघड्यावर शौचास गेलेल्या तरुणीला जबर मारहाण ; तरुणी आढळली बेशुद्ध अवस्थेत

गडचिरोली: शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेली 23 वर्षीय तरुणी उघड्यावर शौचास गेलेली असताना तिला अमानुष मारहाण केल्याने ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची घटना गडचिरोली लगतच्या शिवनी गावात समोर आली आहे. त्या तरुणीवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून नागपूरला हलवण्यात आले आहे. त्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी वैद्यकीय तपासानंतरच या संदर्भात माहिती स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तरुणी रविवारी रात्रीच्या सुमारास उघड्यावर शौचास गेली होती. मात्र बराच वेळ ती परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला तर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या हाताला जखमा असून डोळ्याखाली दगड किंवा विटाणे मारहाण केल्याचे व्रण होते. या घटनेची माहिती मिळतात गडचिरोली पोलिसांनी आरोपी शोधण्यासाठी पाच पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेला रवाना केली आहेत. हल्लेखोर गावातील आहे की बाहेरील याचा तपास सुरू आहे.

16:12 PM (IST)  •  03 Mar 2025

उत्तन समुद्रात मालवाहू जहाजाची धडकेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर 

भाईंदर : भाईंदर जवळील उत्तन गावातील स्वर्गदीप या मासेमारी बोटीला खोल समुद्रात अद्वैता या मालवाहू जहाजाने जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) पहाटे घडली होती. त्याघटनेची लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे, लाईव्ह व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे की , मालवाहू अद्वैता या जहाजाने मासेमारी करण्यासाठी आलेल्या स्वर्गदीप जहाजाला धडक देत असताना दिसत आहेत तसेच स्वर्गदीप जहाजावरील मच्छिमार आरडाओरड करताना दिसत आहेत या अपघातात मासेमारी बोटीचे मोठे नुकसान झाले असून, अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याच  मच्छीमारांनी सांगितले आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget