एक्स्प्लोर
Jalna News: जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधार्थ लातूरात भगवी रॅली, मोटरसायकलवरून बंदचे आवाहन
Jalna News: जालना येथील घटनेचे काल रात्रीपासून लातूर जिल्ह्यात सातत्याने पडसाद उमटत आहेत.

Latur News
1/9

लातूर झहीराबाद रस्त्यावर काल टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं.
2/9

त्यानंतर रात्रीतूनच लातूर बंदची हाक देण्यात आली होती.
3/9

आज सकाळपासून लातूर शहरात बंदची वातावरण निर्मिती करण्यात आली.
4/9

मराठी समाजातील अनेक तरुणांनी मोटरसायकलवर एकत्र येत शहरातील विविध भागांमध्ये रॅली काढली.
5/9

व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याबाबत आव्हान करण्यात आलं.
6/9

लातूर शहरातील सर्व शैक्षणिक केंद्र, व्यापारी प्रतिष्ठान हे बंद आहेत..
7/9

लातूर बस आगारात सध्या बस सेवा बंद आहे
8/9

लातूर शहरातील पाच नंबर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ,राजीव गांधी चौक, महात्मा बसवेश्वर चौक, गंजगोलाईतील व्यापारी पेठ आणि सर्व प्रकारचे सर्व शैक्षणिक संस्था यावेळी शंभर टक्के बंद होत्या.
9/9

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे
Published at : 02 Sep 2023 11:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion