एक्स्प्लोर
Kashmir snow : काश्मीर मध्ये बर्फवृष्टी नाही कारण नेमकं आहे तरी काय ?
Kashmir snow : काश्मीर मध्ये बर्फवृष्टी नाही कारण नेमकं आहे तरी काय ? जाणून घेऊयात यावर्षी आजून बर्फवृष्टी का झाली नाही

Kashmir snow
1/8

काश्मीर खोऱ्यात यावर्षी मोठी बर्फवृष्टीची शक्यता नसल्यानं गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि श्रीनगरमधील शेतकरी देखील चिंतेत आहेत
2/8

देशातील वातावरणात सातत्यानं बदलहोत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणावत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे.
3/8

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात यावर्षी मोठी बर्फवृष्टीची शक्यता नसल्यानं गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि श्रीनगरमधील शेतकरी देखील चिंतेत आहेत.
4/8

कारण, काश्मीर खोऱ्यातील बर्फवृष्टी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असते.
5/8

दीर्घकाळ बर्फवृष्टी न झाल्याने सफरचंद पिकावर परिणाम होतं आहे
6/8

बर्फवृष्टी हा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी एकमेव सोर्स असतो. अशात संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारी कोरडा जात असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
7/8

उन्हाळ्यात काश्मीर खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता
8/8

लेह लद्दाख परिसरात देखील यंदा बर्फवृष्टी नाही त्यामुळं तेथील शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण होणार आहेत. दीर्घकाळ बर्फवृष्टी न झाल्याने सफरचंद, जर्दाळू, चेरीसारख्या फळांच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Published at : 17 Jan 2024 11:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion