एक्स्प्लोर
जालना तणाव! दगडफेकीत 37 पोलीस जखमी, महिला पोलिसांचाही समावेश
Jalna Protest : जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये राडा झाला आहे.
![Jalna Protest : जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये राडा झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/cfd0b1a570b1b18c3363499cd57d8c2f1693625744156737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jalna Protest 37 police injured in stone pelting
1/9
![Jalna Protest : जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार तर, पोलिसांवार गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/360d594a94b1c27afb9ebcc34a9f947de3f21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jalna Protest : जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार तर, पोलिसांवार गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.
2/9
![आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला असल्याचे पोलिसांनी म्हटले असून, यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/066a3de2414bc4da10727a9c3d7410d32cdef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला असल्याचे पोलिसांनी म्हटले असून, यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
3/9
![जालना येथील घटनेत एकूण 37 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/ac60d8082ec13fe7a4051d0fd69ad180587c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जालना येथील घटनेत एकूण 37 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
4/9
![जालना येथील घटनेत जखमी झालेल्या सर्व जखमी पोलिसांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/c8a1574708c20ae3e0934ee019b4971d087d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जालना येथील घटनेत जखमी झालेल्या सर्व जखमी पोलिसांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
5/9
![यात अनेक महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/73b2494e2bce75f3b0453e4150bfd1cd8f5a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात अनेक महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
6/9
![काही महिला पोलीस गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर देखील औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/75ce12adfab117be1e805100d2b06ba3973c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही महिला पोलीस गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर देखील औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
7/9
![कोणाच्या डोक्याला, कोणाच्या पायाला तर कोणाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/c30359a6026019901488189535a10c5bb889f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोणाच्या डोक्याला, कोणाच्या पायाला तर कोणाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत.
8/9
![दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/fb1cbaa4180276ec512944a47d3a21c92a1fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.
9/9
![काही पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून, पोलिसांकडून सर्व परिस्थितीवर लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/02/8078d0e326075cf503a2e6b84e29a1bcaa05c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून, पोलिसांकडून सर्व परिस्थितीवर लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published at : 02 Sep 2023 09:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)