एक्स्प्लोर
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Accident News : जालना जिल्ह्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला असून यात 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
Jalna Accident News
1/5

जालना जिल्ह्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला.
2/5

कोळेगाव घाटरस्ता चढताना बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली.
Published at : 24 Dec 2024 10:02 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
























