एक्स्प्लोर
Jalna Crime : भर रात्र अन् गाढ झोप, वेगवान टिप्परने मुंगीसारखं चिरडलं, एकाच कुटुंबातील 5 जण क्षणात ठार; जालन्यात संहार!
Jalna Crime : भर रात्र अन् गाढ झोप, वेगवान टिप्परने मुंगीसारखं चिरडलं, एकाच कुटुंबातील 5 जण क्षणात ठार; जालन्यात संहार!

Photo Credit - abp majha reporter
1/10

अवैधरित्या वाळूचा उपसा करुन वाहतूक करणाऱ्या टिप्परने जालन्यातील एका घराला धडक दिलीये.
2/10

यामध्ये एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झालाय.
3/10

जालना जिल्ह्यातील जाफ्राबादमध्ये मध्यरात्री ही घटना घडलीये.
4/10

पाचोडी पुलाच्या बांधकामासाठी आलेलं हे कुटुंब पत्र्याच्या शेडमध्ये राहात होतं.
5/10

22 फेब्रुवारीच्या पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली, त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
6/10

या घटनेनंतर सूपूर्ण जालन्यातून संताप व्यक्त करण
7/10

अवैध वाहतुकीचा विषय असल्याने महसूल विभागाला पाचारण करण्यात आलं आहे.
8/10

या घटनेनंतर अनेक गावकरी पोहोचले आहेत.
9/10

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नही करण्यात आला.
10/10

एका लहान मुलीला वाचवण्यात यशं आलं. मात्र, 5 जणांचा मृत्यू झाला.
Published at : 22 Feb 2025 04:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
आयपीएल
भविष्य
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
