एक्स्प्लोर
मंदिर प्रवेशाच्या कारणावरुन तप्त लोखंडी सळईने दिले चटके, धक्कादायक घटनेनं जालना हादरलं
मंदिर प्रवेशाच्या कारणावरून धनगर समाजाच्या एका व्यक्तीला तप्त लोखंडी सळईने चटके देत मारहाण केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Jalna Crime News
1/10

मंदिर प्रवेशाच्या कारणावरून धनगर समाजाच्या एका व्यक्तीला तप्त लोखंडी सळईने चटके देत मारहाण केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.
2/10

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा गावात महाशिवरात्रीच्या रात्री केवळ मंदिरात प्रवेश का केला? या कारणावरून कैलास बोराडे यांना मारहाण केली होती.
Published at : 06 Mar 2025 02:17 PM (IST)
आणखी पाहा























