एक्स्प्लोर
Bengal Panchayat Election Result : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पंचायत निवडणुकांमध्ये मोठं यश, पक्षाकडून जल्लोष
Bengal Panchayat Election Result: पश्चिम बंगालमधील 2023 च्या पंचायत निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसने घवघवीत यश संपादन केलं आहे.

Bengal Panchayat Election Result
1/8

याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
2/8

यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसला दिलेल्या मतांसाठी जनतेचे आभार मानले आहेत.
3/8

विरोधकांवर निशाणा साधत त्यांनी म्हटलं की, 'नो वोट टू ममता' हे अभियान आता 'वोट फॉर ममता' मध्ये रुपांतरीत होत आहे.
4/8

पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आम्हाला लोकसभा निवडणुकांच्या वेळी देखील अशाच पद्धतीने लोकांचा पाठिंबा मिळत आहे.'
5/8

संध्याकाळी 7.30 पर्यंत निवडणुक आयोगाने दिलेल्या आकडेवारी नुसार, तृणमूल काँग्रेसला पंचायत निवडणुकांमध्ये 118 जागांवर विजय मिळवला आहे.
6/8

यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार देखील झाला होता.
7/8

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांसाठी 8 जुलै रोजी मतदान करण्यात आले होते.
8/8

त्यामुळे निवडणुक आयोगाने 10 जुलै रोजी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मतदान करण्यात आले होते.
Published at : 11 Jul 2023 11:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion