एक्स्प्लोर
New Delhi: G-20 साठी दिल्ली सज्ज! भारत मंडपम पाहुण्यांच्या स्वागतासाठी सजला, पाहा फोटो
Bharat Mandapam Photos: नवी दिल्लीत होणारी G-20 परिषद नुकत्याच बांधलेल्या भारत मंडपममध्ये होणार आहे. भारत मंडपम हे अनेक तंत्रज्ञानांवी भव्य असं उभारण्यात आलं आहे. पाहूया त्याचेच काही फोटो...

Bharat Mandapam G-20
1/11

G-20 परिषदेशी संबंधित कार्यक्रम भारत मंडपममध्येच आयोजित केले जाणार आहेत. G-20 साठी ते सुंदर असं सजवण्यात आलं आहे.
2/11

देशाची राजधानी दिल्ली G-20 शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी सजली आहे.
3/11

भारत मंडपातील नटराजाच्या पुतळ्यापासून ते रस्त्यांवर काढलेल्या चित्रांपर्यंत देशाच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते.
4/11

भारत मंडपममध्ये नटराजाची मूर्ती ही भारताच्या जुन्या कलात्मकतेचा आणि परंपरांचा पुरावा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
5/11

G-20 शिखर परिषद 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्र असलेल्या भारत मंडपम येथे होणार आहे.
6/11

G-20 च्या तयारीसाठी भारत मंडपममध्ये रंगीबेरंगी कारंजे लावण्यात आले आहेत.
7/11

भारत मंडपम 123 एकरांवर बांधला गेला आहे आणि त्याच्या बांधकामावर सुमारे 2700 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
8/11

भारत मंडपम हे G 20 च्या पार्श्वभूमीवर आकर्षक रंगांनी सजलं आहे.
9/11

भारत मंडपमच्या आवारात पृथ्वीचा प्रतिकृती देखील ठेवण्यात आली आहे.
10/11

संपूर्ण दिल्ली रोशनाईने फुलून गेली आहे.
11/11

अनेक देशातील दिग्गज नेत्यांच्या स्वागतासाठी भारत मंजपमबाहेर अनेक देशांचे झेंडे लावण्यात आले आहेत.
Published at : 07 Sep 2023 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
