एक्स्प्लोर
Goa Chikhal Kalo Festival 2023 : गोव्यात चिखल काला उत्सव साजरा, विठुरायाच्या गजरात दंग होऊन गोवेकर उघड्या अंगाने चिखलात लोळले!
Chikhal Kalo Festival 2023 : एकमेकांच्या अंगावर चिखल उडवत विठुरायाच्या गजरात दंग होऊन उघड्या अंगाने चिखलात अक्षरश:गोवेकर लोळले!
Chikhal Kalo Festival 2023
1/9

जून महिन्यात जगभरातील विठ्ठल भक्तांना विठ्ठल-रूक्माई भेटीचे वेध लागलेले असतात
2/9

आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर गोव्यात चिखल काला उत्सव साजरा केला जातो
Published at : 30 Jun 2023 06:56 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















