दरम्यान, याच सामन्यातील एक मिस्ट्री गर्ल सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.
ही मिस्ट्री गर्ल थेट युझवेंद्र चहलसोबत बसल्यामुळे तिची सगळीकडेच चर्चा होत आहे.
या मिस्ट्री गर्लचे नाव आरजे माहवश असे आहे.
ही सुंदर तरुणी व्हायरल झाल्यानंतर आता चलहची पत्नी धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चहल आणि धनक्षी यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आरजे माहवश ही 35 लाख रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. तर ती महिन्याला साधारण 70 ते 80 हजार रुपये कमविते.
धनश्री वर्माची एकूण संपत्ती एकूण 24 कोटींच्या जवळपास आहे असे म्हटले जाते.
टीप : वरील सर्व आकडेवारी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.