एक्स्प्लोर
Bihar : नितीश कुमारांनी राज्यपालांकडे दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा!
Bihar : बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. पण या महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय नितीश कुमार यांच्याकडून घेण्यात आला आहे.
Bihar ( Photo Credit : PTI)
1/10

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सत्तापालटली असून राज्य सरकारची समिकरणं पुन्हा बदलली आहेत. ( Photo Credit : PTI)
2/10

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यापालांकडे सुपूर्द केला आहे. ( Photo Credit : PTI)
Published at : 28 Jan 2024 12:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भविष्य
महाराष्ट्र
विश्व
























