एक्स्प्लोर
Maruti Jimny: महिंद्राच्या थारला टक्कर देणारी 5 डोअर मारुतीची जिम्नी अखेर सादर
Maruti Jimny Unveiled: मारूतीच्या जिम्नी कारमध्ये पाच दरवाजे असणार आहे. मारूती जिम्नीचा लूक अतिशय आकर्षक आहे
Maruti Jimny
1/10

मारूतीने आपली 5 डोअर जिम्नी (Maruti Jimny) कार अखेर सादर केली आहे.
2/10

मारूतीची ही कार महिंद्राच्या थारला टक्कर देणारी आहे.
3/10

जिम्नीचा ग्राऊंड क्लिअरन्स देखील उत्कृष्ट आहे
4/10

मारूती जिम्नीचा लूक अतिशय आकर्षक आहे.
5/10

मारूतीने जिम्नीमध्ये अनेक बदल केले आहे. जिम्नीचे स्टेअरिंग व्हील वेगळ्या अंदाजात सादर केले आहे
6/10

कारमध्ये 4-स्पीड ऑटोमेटिक (AMT)आणि 5-स्पीड मॅन्युएल (MT) गिअरबॉक्स दिले गेले आहेत.
7/10

ऑफरोडिंगसाठी हा अनुभव जबरदस्त असणार आहे.
8/10

ऑफरोडिंग रस्त्यांचा विचार करत जिम्नी तयार करण्यात आली आहे.
9/10

मारूती जिम्नी परवडेल अशा किंमतीत बाजारात उतरण्याचा प्रयत्न करत आहे
10/10

मारूतीच्या या 5 डोअर जिम्नीची स्पर्धा थेट महिंद्रा अॅन्ड महिंद्राशी आहे
Published at : 12 Jan 2023 03:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
