एक्स्प्लोर
PHOTO | मौनी रॉयच्या ग्लॅमरस लूकची चर्चा; खिळल्या सर्वांच्या नजरा

1/8

एका युजरने कमेंट करताना लिहिलं आहे की, "तुम्ही साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहात." तर काही युजर्सनी मौनीसाठी शायरी देखील लिहली आहे.
2/8

मौनीच्या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं.
3/8

मौनी अनेक तरुणींचीही स्टाईल आयकॉन आहे. तिला अनेक तरुणी फॉलो करतात.
4/8

"नागिन" फेम अभिनेत्रीने आपले केस मोकळे सोडले असून काहीसे कर्ल केले आहेत. मोकळे केस आणि डोळ्यांत काजळ, मौनीच्या या दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
5/8

मौनीने ग्रे कलरची ट्रान्सपरंट साडी नेसली आहे. तसेच आपले फोटो शेअर करताना मौनीने वेगवेगळे कॅप्शनही दिले आहेत.
6/8

मौनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचा क्लासी लूक चाहत्यांना आवडला आहे.
7/8

मौनी रॉयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. मौनीचे साडीतील क्लासी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8/8

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय आपल्या ग्लॅमरस अदांसाठी ओळखली जाते. लूक आणि स्टाइलमुळे ती अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेते. मौनी रॉयने पुन्हा एकदा आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
