एक्स्प्लोर

River Rafting : रिव्हर राफ्टिंग करणार आहात आधी या बाबी लक्षात घ्या !

River Rafting :रिव्हर राफ्टिंगचे नियोजन करण्यापूर्वी येथे दिलेल्या सुरक्षेची माहिती जरूर जाणून घ्या.

River Rafting [Photo Credit : Pexel.com]

1/10
लोकांना पाण्यातील साहसी उपक्रम करायला आवडतात. पण, त्यावेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यापैकी एक रिव्हर राफ्टिंग. [Photo Credit : Pexel.com]

2/10
त्यामुळे रिव्हर राफ्टिंगचे नियोजन करण्यापूर्वी येथे दिलेल्या सुरक्षेची माहिती जरूर जाणून घ्या. [Photo Credit : Pexel.com]

3/10
राफ्टिंगच्या वेळी एक मार्गदर्शक नियुक्त केला जातो. मार्गदर्शक प्रथम सुरक्षिततेशी संबंधित काही गोष्टी सांगतात, त्या काळजीपूर्वक ऐका . [Photo Credit : Pexel.com]

4/10
कारण राफ्टिंग करताना गाईडच्या आदेशाचे पालन करावे लागेल तेव्हा या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील.[Photo Credit : Pexel.com]

5/10
व्यावसायिक राफ्टिंग केंद्रातून नेहमी राफ्टिंग बुक करा. बुकिंग करताना त्यांना महत्त्वाचे प्रश्न विचारा.  [Photo Credit : Pexel.com]

6/10
ते या व्यवसायात किती वर्षांपासून आहेत?व्यवसायाबद्दल अनुभव आदि बाबींची चौकशी करा .  [Photo Credit : Pexel.com]

7/10
सुरक्षितता लक्षात घेऊन राफ्टिंगला जाताना लाईफ जॅकेट आणि हेल्मेट घाला.काही लोक पोहायला येतात असे सांगून जॅकेट घालण्यास नकार देतात. अशी चूक करू नका. [Photo Credit : Pexel.com]

8/10
राफ्टिंगला जाण्यापूर्वी स्टायलिश कपड्यांऐवजी आरामदायक कपडे निवडा. स्विमसूट किंवा नायलॉन कपडे निवडणे चांगले होईल. [Photo Credit : Pexel.com]

9/10
राफ्टिंग करताना माणसाला सूर्यकिरण आणि पाण्यात बराच वेळ राहावे लागते. तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावायला विसरू नका.[Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.  [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?

दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज

Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान

व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  

ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल

Embed widget