एक्स्प्लोर

Benefits of drinking water on an empty stomach :सकाळी उठताच पाणी का प्यावं, आहेत अनेक फायदे, जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावं !

विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

Benefits of drinking water on an empty stomach (Photo Credit : Pexel.com)

1/12
विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. (Photo Credit : pexels )

2/12
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच डाग किंवा सुरकुत्या यांची समस्या दूर होऊन त्वचा चमकते. पाणी शरीरात इंधनाचे काम तर करतेच पण आपले शरीर निरोगी ठेवते, म्हणून पाणी हेच जीवन आहे असे म्हटले जाते. पण तुम्हाला माहित आहे का पाणी पिण्यासाठीही काही नियम आहेत? (Photo Credit : pexels )

3/12
सकाळी उठल्यानंतर आणि ब्रश करण्यापूर्वी कमीत कमी ६५० मिली म्हणजेच तीन ग्लास पाणी प्यावे. सकाळी जेव्हा तुमच्या शरीराला पाणी पिण्याची सवय लागते तेव्हा हळूहळू पाण्याचे प्रमाण एक लिटरपर्यंत वाढवा. (Photo Credit : pexels )

4/12
रिकाम्या पोटी गरम पाणी पिले  तर यापेक्षा चांगले काहीच नाही. हे आपले पचन सुधारते आणि चयापचय वाढवते. कोमट पाणी पचनसंस्था सक्रिय करते, ज्यामुळे पोषक द्रव्ये तोडण्यास मदत होते. (Photo Credit : pexels )

5/12
रात्रभर काहीही न खाल्ल्यानंतर सकाळी पाणी पिल्याने शरीराची नैसर्गिक यंत्रणा सक्रिय होते, ज्यामुळे चयापचय वाढते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोषक द्रव्ये तोडण्यास मदत होते. रिकाम्या पोटी पाणी पिल्याने तुमची एनर्जी लेव्हल वाढते आणि तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो.(Photo Credit : pexels )

6/12
रात्री झोपताना सुमारे सात ते आठ तास पाण्याविना राहतात. या दरम्यान, शरीराला श्वासोच्छवास, घाम येणे आणि इतर शारीरिक प्रक्रियेसाठी पाण्याची आवश्यकता असते. सकाळी पाणी पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीर व्यवस्थित काम करते.(Photo Credit : pexels )

7/12
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. मेंदू दिवसभर फ्रेश   ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. (Photo Credit : pexels )

8/12
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने रात्रभर शरीरात साचलेले टाकाऊ पदार्थ आणि विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. पाणी पिल्याने लघवीद्वारे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडतात, ज्यामुळे यकृत आणि मूत्रपिंडावरील दबाव कमी होतो आणि त्यांचे काम सोपे होते.(Photo Credit : pexels )

9/12
चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. सकाळी पुरेसे पाणी पिल्याने त्वचेला ओलावा मिळतो. त्वचा कोरडी पडत नाही, सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा चमकते. यासोबतच सकाळी पाणी पिल्याने शरीर डिटॉक्सिफाई होते. हायड्रेटेड राहण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, ज्यामुळे संसर्ग आणि आजारांपासून बचाव होतो.(Photo Credit : pexels )

10/12
सकाळी जर तुम्हाला साधे पाणी आवडत नसेल तर तुम्ही नारळ पाणी, हर्बल चहा किंवा काकडी आणि हंगामी फळांसोबत डिटॉक्स वॉटर पिऊ शकता. (Photo Credit : pexels )

11/12
तसेच गरम पाण्यात लिंबू पिळून पिल्याने मेटाबॉलिझम ही वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. रोज पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला निरोगी आणि ताजेतवाने वाटेल. प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी प्या.(Photo Credit : pexels )

12/12
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 

सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार

North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 16 March 2025Beed Teacher Post :  ३ वर्षांच्या लेकीसाठी पोस्ट लिहून शिक्षकाने संपवलं जीवन.. मन सुन्न करणारी ती पोस्ट समोरSanjay Raut On BJP :  मोदी-शाह देशाचे दोन तुकडे करुन जातील, खासदार संजय राऊतांची रोखठोक टीकाABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 16 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
भारी मिस्टेक हो गया... पुण्यात चूक; पतित पावन संघटनेकडून औरंगजेबाऐवजी बहादूर शाह जफारांचा फोटो जाळला

बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा

Pune Accident : पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले

Embed widget