एक्स्प्लोर
Acidity Remedies : 'हे' उपाय ट्राय करा अन् अॅसिडीटीपासून झटपट सुटका मिळवा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/23/78aef08cf5ed8ff21abe8b7dd20d6c07_0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Acidity Remedies
1/9
![धकाधकीची जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यापैकी एक मुख्य समस्या म्हणजे, अॅसिडीटी.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धकाधकीची जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यापैकी एक मुख्य समस्या म्हणजे, अॅसिडीटी.
2/9
![अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक औषधांचा आधार घेतला जातो. त्याऐवजी काही घरगुती उपायांच्या मदतीनं अॅसिडीटीचा त्रास दूर करण्यात मदत होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक औषधांचा आधार घेतला जातो. त्याऐवजी काही घरगुती उपायांच्या मदतीनं अॅसिडीटीचा त्रास दूर करण्यात मदत होते.
3/9
![अॅसिडीटीचा त्रास दूर करण्यासाठी रोज सकाळी 1 आवळा खा. अॅसिडीटीच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अॅसिडीटीचा त्रास दूर करण्यासाठी रोज सकाळी 1 आवळा खा. अॅसिडीटीच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
4/9
![पोटाच्या कोणत्याही समस्येवर ओवा अत्यंत गुणकारी ठरतो. गॅस, अपचन आणि मळमळ यांवर ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पोटाच्या कोणत्याही समस्येवर ओवा अत्यंत गुणकारी ठरतो. गॅस, अपचन आणि मळमळ यांवर ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
5/9
![अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी गुळही फायदेशीर ठरतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी गुळही फायदेशीर ठरतो.
6/9
![जिरं आणि जिऱ्याची पावडरचा आहारात समावेश करा आणि अॅसिडीटीपासून सुटका मिळवा.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जिरं आणि जिऱ्याची पावडरचा आहारात समावेश करा आणि अॅसिडीटीपासून सुटका मिळवा.
7/9
![कलिंगडातील पोषक तत्वं अॅसिडीटी दूर करण्यास मदत करतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कलिंगडातील पोषक तत्वं अॅसिडीटी दूर करण्यास मदत करतात.
8/9
![अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर बडिशोपचं पाणी प्या.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर बडिशोपचं पाणी प्या.
9/9
![अॅसिडीटीमुळे पोटातील जळजळ आणि पोटदुखी दूर करण्यासाठी थंड दूध प्या.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अॅसिडीटीमुळे पोटातील जळजळ आणि पोटदुखी दूर करण्यासाठी थंड दूध प्या.
Published at : 09 Jul 2022 11:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)