एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : ‘लावणी क्वीन’ अभिनेत्री मेघा घाडगेची ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये धमाकेदार एंट्री!
मेघा अभिनेत्री लावणीसम्राज्ञी म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत लावणीसम्राज्ञी म्हणून मेघाचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आलेला आहे.
![मेघा अभिनेत्री लावणीसम्राज्ञी म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत लावणीसम्राज्ञी म्हणून मेघाचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आलेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/c5c68878789c276c616bd76b9a1edb961664768946172373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Megha Ghadge
1/8
![‘मराठी बिग बॉस’च्या चौथ्या सीझनचा ग्रँड प्रीमिअर 2 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. या ग्रँड प्रीमिअर मधून बिग बॉसच्या घरात 16 सदस्यांची ग्रँड एन्ट्री झाली आहे. त्यापैकी एक आहे, मेघा घाडगे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/14d4495afac749bcc7723290d2aa5269fe03d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘मराठी बिग बॉस’च्या चौथ्या सीझनचा ग्रँड प्रीमिअर 2 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. या ग्रँड प्रीमिअर मधून बिग बॉसच्या घरात 16 सदस्यांची ग्रँड एन्ट्री झाली आहे. त्यापैकी एक आहे, मेघा घाडगे.
2/8
![मेघाचा जन्म हा पुण्यात 29 मार्च 1980मध्ये झाला. आपल्या लावणी नृत्याने सर्वांवर भूरळ घालणारी मेघा अल्पावधीतच सर्वांच्या गळ्यातील ताईत झालीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/343a5f69ee5b34ca7ee6a382679551955d63d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेघाचा जन्म हा पुण्यात 29 मार्च 1980मध्ये झाला. आपल्या लावणी नृत्याने सर्वांवर भूरळ घालणारी मेघा अल्पावधीतच सर्वांच्या गळ्यातील ताईत झालीय.
3/8
!['मला भूतानं पछाडलं' हे भरत जाधवचं सुपरहिट गाणं आठवतंय ना! मग, त्यात भरत जाधवची नायिका तर तुम्हाला माहितच असेल. हो तिच अभिनेत्री मेघा घाडगे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/064bcf0afaa33db46703b5a8b42a3f8fe3a95.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मला भूतानं पछाडलं' हे भरत जाधवचं सुपरहिट गाणं आठवतंय ना! मग, त्यात भरत जाधवची नायिका तर तुम्हाला माहितच असेल. हो तिच अभिनेत्री मेघा घाडगे.
4/8
![मेघा अभिनेत्री लावणीसम्राज्ञी म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत लावणीसम्राज्ञी म्हणून मेघाचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आलेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/5b7c059fb9f5b67fb6ae34744648186a3c6c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेघा अभिनेत्री लावणीसम्राज्ञी म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत लावणीसम्राज्ञी म्हणून मेघाचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आलेला आहे.
5/8
![नुकताच मेघाला 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' देऊन सर्वोत्कृष्ट तरूण लावणीसम्राज्ञी म्हणून गौरव करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/86867247baab928e4ff39d596d0b80d1b8ee5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकताच मेघाला 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' देऊन सर्वोत्कृष्ट तरूण लावणीसम्राज्ञी म्हणून गौरव करण्यात आला आहे.
6/8
![लावणी नृत्यात पारंगत असलेल्या मेघाने आजवर अनेक मराठी चित्रपटात आपली लावणी रसिकांसमोर सादर केली आहे. ‘पछाडलेला’, ‘पोपट’, ‘माहेरची माया’, ‘चल धर पकड’ यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/5bdb4140f44db455c9bd2b6f99a590e4f3113.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लावणी नृत्यात पारंगत असलेल्या मेघाने आजवर अनेक मराठी चित्रपटात आपली लावणी रसिकांसमोर सादर केली आहे. ‘पछाडलेला’, ‘पोपट’, ‘माहेरची माया’, ‘चल धर पकड’ यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे.
7/8
![तिने 'माहेरची माया' मधून अभिनयात पदार्पण केले. 2017मध्ये मेघाने दिग्दर्शक कैलाश माळी यांच्या 'दंडित'मध्येही काम केलं आहे. यात अशोक समर्थ, मंगेश देसाई, अशोक शिंदे आणि निशा परुळेकर यांचाही समावेश होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/413da46ed0b450109a944b2375a48a51e8aa5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने 'माहेरची माया' मधून अभिनयात पदार्पण केले. 2017मध्ये मेघाने दिग्दर्शक कैलाश माळी यांच्या 'दंडित'मध्येही काम केलं आहे. यात अशोक समर्थ, मंगेश देसाई, अशोक शिंदे आणि निशा परुळेकर यांचाही समावेश होता.
8/8
!['एकापेक्षा एक', 'अप्सरा आली' या झी मराठीवरील प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोमधील तिच्या डान्सची चांगलीच चर्चा झाली होती. या कार्यक्रमातील तिची अदा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. (Photo : @meghaghadge_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/694880339e93d33b02c758c3ae4e8bb9d578c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'एकापेक्षा एक', 'अप्सरा आली' या झी मराठीवरील प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोमधील तिच्या डान्सची चांगलीच चर्चा झाली होती. या कार्यक्रमातील तिची अदा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. (Photo : @meghaghadge_official/IG)
Published at : 03 Oct 2022 09:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)